प्रज्ञानानंद बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था परंडा संचलित,

Sadguru Computer Institute Of Technology.


बुद्धीच्या कॅमेऱ्यात अभ्यासाचा रोल घालून प्रयत्नाचे बटन दाबल्यास यशाचा सुंदर फोटो निघतो.

मनोगत  image
विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो,

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानात रोज नवीन - नवीन बदल होत आहेत. मोबाईल आणि संगणकाने तर अफाट क्रांती केली आहे.
आजच्या या गतिमान युगात आपणही अपडेट राहणे गरजेचे आहे, असं म्हणतात कि, काळाप्रमाणे आपण बदलले पाहिजे आज संपूर्ण जगच संगणकीय क्रांतीमुळे व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बदलत आहे. त्यामुळे भूतकाळातील गोष्टी सतत डोक्यात ठेवण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरे डिजिटल इंडियाचे स्वप्न लपलेले आहे.



         आपला,
स्वानंद संजय कुलकर्णी
        संचालक

Diploma In office Accounting & Publishing

(This course Registered under C.R. Act of Minister of HRD Dept.)

Learn More

Advance Diploma In Networking

100 % Job Assured

Learn More

Post Graduate Diploma In Computer Application & Programming

100% Job Assured

Learn More

Government Certificate In Computer Typing Basic Course

शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी उपयुक्तच नव्हे तर अनिवार्य असा संगणक टायपिंग कोर्स.

Learn More

Swanand Sanjay Kulkarni

Principal

संस्थापक / अध्यक्ष :- प्रज्ञानानंद बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था, परंडा.

Patil S.B

Vice - Principal

सदस्य :- प्रज्ञानानंद बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था परंडा.

  • sadguru computer Institute of Technology, Paranda
  • 1st Floor, Mahedviya Complex, Near Govt.rest house, Barshi road, paranda Dist Osmanabad Pin - 413502 (Maharashtra)

I BUILT MY SITE FOR FREE USING