English 30,40 Wpm , Marathi 30,40 Wpm , Hindi 30,40 Wpm
Duration :- 6 Month
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :-
टायपिंग, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, इंटरनेट.
महत्वाचे :-
महाराष्ट्र शासनाच्या जुलै २०१८ च्या जी.आर. नुसार शासकीय / निमशासकीय कार्यालयात नोकरी मिळ्वण्यासाठी कॉम्प्युटर टायपिंग उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.